Thursday, June 4, 2009

या मनाला फक्त,
तुझीच आस आहे,
कसं समजावू मनाला ?
हा फक्त एक भास आहे.

No comments:

Post a Comment